SUB Chat Banking

खातेदारांना सुविधा देण्याच्या दुर्ष्टीकोनातून बँकेने २४ * ७ WhatsApp द्वारे SUB CHAT BANKING सुरु केले आहे. आता बँकेचे खातेदार बँकेशी संबंधीत खालील Non-Financial सुविधांचा लाभ घरबसल्या घेऊ शकतात. Account Balance, Mini Statement, Cheque Book Request, Cheque Status View, Deposit & Loan Details etc. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी 7888009593 या नंबरवर ‘Menu’ टाइप करून WhatsApp Chat सुरु करावे.