बँकेची ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी सांगली येथे संपन्न झाली. यावेळी बोलताना अध्यक्ष श्री. गणेश गाडगीळ. व्यासपीठावर शेजारी सी.ए. श्री. सागर फडके, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, उपाध्यक्ष सी.ए. श्री. श्रीपाद खिरे, सी.ए. श्री. अनंत मानवी, श्री. सागर घोंगडे, संजय धामणगांवकर, व अन्य संचालक उपस्थित होते.
Copyright © 2015 - Sangli Urban Co-operative Bank Ltd. - All Rights Reserved